नशीब लागत असायला, आपुलकी ची नाती,
भावंडं असल्याचे, भाग्य आमच्या माथी.
मोठा किंव्हा लहान, सगळे जमवून घेतो,
हे नातंच असा आहे, सुख दुःख सॅम देतो.
ती ओरडली तो रडला, असा होताच राहता,
सगळ्यांना, चोकोलेटे एकाच मिळत.
हिमांशू म्हणाला, तुम्ही जपा ह्या आठवणी,
रजनीगंधा चा संताप, नाही कोणाच्या पचनी.
आला अक्षय आमच्यात, खूप गप्पा गोष्टी,
सगळ्यात लहान म्हणून, लाड केले अति.
उरला होता अथर्व, मोठे झ्हालो आम्ही,
हट्ट फार पण, पूर्ण केली चौकडी.