मन बावरले, हरवले,
उदास, लापुन बेसले
ओन्च उडी, न मारता,
काडी बंद , फस्ले
कदचिट, कोनी चहुल दीली,
तैय्यरी नवती, पन उघाडली कडी.
मनचे धागे, सुटले,
सगलयान पासना खुप लाम्ब , निगुन अॅले.
की येथे, नविनच कहानी,
आसा मन्हात, घबर्ली
इव्हढा सर्व, होउनाही
माझा माने, बावरालेच