शब्द आणि निशब्द,
माणूस म्हणून आपण नेहेमीच काढत राहतो अर्थ.
अर्था शिवय समजुक नाही,
आणि सगळं कळलं तर त्याला अर्थ नाही.
ह्या अर्थाच्या बुद्धिबळाच्या खेळाला.
सगळेच बळी पडतात.
म्हणायचं तरी काय ह्याला?
मानसिक कुचंबणा? का चोख विश्लेषण?
आणि आज निरर्थक वाटणारे प्रश्नांना,
वेगळाच सापडलाय अर्थ.
